Bmc Mission: मुंबई महापालिकेसाठी ‘मनसे’ची रणनीती पुण्यातली खासगी एजन्सी आखणार! | Sakal Media
2022-08-26 93
मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात. त्यामुळेच आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यासाठी पुण्यातील ‘राज्यकर्ता’ या खासगी संस्थेला काम देण्यात आलंय. ही संस्था नेमकं काय करणार आहे, जाणून घ्या या व्हिडीओतून.